करण जोहरच्या मुलांच्या नावांमधे आहे 'हे' खास कनेक्शन, जाणून घ्या

करण जोहरच्या जुळ्या मुलांचा 7 वा वाढदिवस नुकताच पार पडला.

करण जोहरने जुळ्या मुलांना दिलीत अतिशय गोड नावे

करणने मुलाला दिलंय यश आणि मुलीला दिलंय रुही हे नाव.

2017 मध्ये करणने सरोगसीने दिलंय जुळ्या मुलांना जन्म

करणने वडिल यश जोहर यांच्या नावावरुन दिलंय मुलाला 'यश' नाव

तर आई हीरुच्या नावावरुन दिलंय मुलीला 'रुही' हे नाव

तुम्ही देखील मुलांना अशीच नावे देऊ शकता

मुलांना हटके नावे देण्यासाठी पालकांची नावे ट्विस्ट करुन देऊ शकता

ज्यामध्ये पालकांसोबत कायम राहील खास कनेक्शन

VIEW ALL

Read Next Story