रंगावरून ओळखा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, कसं ते जाणून घ्या

पिवळा

या व्यक्ती “जीयो और जीने दो” या विचारसरणीला मानणारे असतात. या व्यक्ती अत्यंत हसतमुख स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती स्वतः ही अत्यंत आनंदी जीवन व्यतीत करतात.

निळा

साधारणपणे हा रंग आवडणारी व्यक्ती अत्यंत विलासी जीवन व्यतीत करणे पसंत करते. या व्यक्ती अत्यंत स्वाभिमानी स्वभावाच्या असतात. अशा व्यक्ती स्वतःच्या हिंमतीवर यश प्राप्त करणं योग्य समजतात.

गुलाबी

या रंगाला पसंत करणारी लोकं खूपच भावनिक असतात. त्यांना गुलाबी रंग खूप पसंत असतो. ते नेहमीच हसतमुख असतात. या व्यक्ती अत्यंत हुशार आणि समजूतदार स्वभावाचे असतात.

काळा

या रंगाला पसंत करणारे लोक इतरांच्या प्रगतीबाबत नेहमीच प्रतिकूल असतात. अशी मंडळी कुठल्याही परिवर्तनाला नेहमी विरोध करत असतात. या रंगाला पसंत करणारे लोक परंपरावादी विचारांचे असतात.

हिरवा

या रंगाला पसंत करणारे लोक रचनात्मक स्वभावाचे असतात. या लोकांचे हस्ताक्षर खुपच छान असते. अशी लोकं फारच मनमिळावू स्वभावाची असतात.

लाल

या रंगाला पसंत करणारे लोक गर्दीपासून स्वतःला लांब ठेवणंच पसंत करतात. पण या रंगाला पसंत करणारे लोक खूपच रागीट असतात. अशी मंडळी स्वतःचे काम खूपच जोशात पूर्ण करतात. सोबतच असे लोक दुसऱ्यांचा स्वभाव फारच लवकर समजून घेतात.

पांढरा

लाल

VIEW ALL

Read Next Story