तुम्ही बसताना पाय कसे ठेवता? बसण्याची पद्धत उलगडते तुमचं व्यक्तिमत्व

खुर्चीवर बसताना अनेकजण पाय क्रॉस ठेवून बसतात. पण हे पाय ठेवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे.

तुम्हाला माहिती आहे का, बसण्याची पद्धत एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सांगू शकते. कसं ते समजून घ्या

एक पाय दुसऱ्या पायावर

अशा पद्धतीने बसणारी व्यक्ती हुशार असते, जी आयुष्यात सहजपणे पुढे जाते. तसंच ते जजमेंटल नसतात आणि सहानुभूती असणारे, कलात्मक, रचनात्मक आणि सुरक्षित असतात.

सहजपणे विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांच्या आयुष्यात एखाद्याला प्रवेश करण्यास वेळ लागतो. त्यांना बाहेरील मान्यतेची गरज नसते.

Cross Ankles

जर तुम्ही अशाप्रकारे पाय क्रॉस करुन बसत असाल तर याचा अर्थ साधे असताना तुमचा अंदाज शाही आहे.

ही पद्धत सांगते की, तुम्ही परिष्कृत आणि चांगल्या स्वभावाचे असून इतरांचं मनोबल वाढवण्यात मदत करता. आपलं लक्ष्य मिळवण्यासाठी हे फार प्रयत्न करतात.

Four Lock Position

तुम्ही आत्मविश्वासू व्यक्तिमत्व आहात. तुम्ही तरुण, तणावमुक्त आणि आत्मनिर्भर दिसू शकता. पण तुम्ही फार अध्यात्मिकही असता.

जागा आणि गोपनीयता तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत दैवी व्यवस्थेचा शोध घेता.

VIEW ALL

Read Next Story