Urmila Nimbalkar ने दिल्या थंडीत तुकतुकीत त्वचेच्या टिप्स

डेड स्किन

ओठाची डेड स्किन काढून टाकावीत. ती न काढता त्याच्यावर कितीही आणि कोणतेही उपचार केल्यास काहीच फायदा होणार नाही.

घरगुती उपाय

साखरेचे बारीक दाणे - मध एका वाटीत घ्यावे. साखर विरघळून जायच्या आत मधाचे हे चाटण ओढाला लावावे. काळे ओढ कमी होतात, मऊपणा येतो डेड स्किन निघून जाते

लिप स्क्रब

वाटीत कॉफी पावडर, ऑसिव्ह ऑईल किंवा नारळाचे तेल मऊसूद ओढ होतात. ओढाला गुलाबीपणा येतो

ओढ सुंदर कसे ठेवाल?

आंघोळीनंतर वाफेमुळे त्वचा मऊ होते अंग पुसण्याचा टॉवेल हळूवारपणे ओढावर पुसावे.

डेड स्किनवर घरगुती उपाय

डेड स्किन घालवायची. ज्यामुळे खऱ्या अर्थाने त्वचा हायड्रेशन मिळते. दोन आठवड्यातून एकदा स्क्रबर किंवा मॉइश्चरायझर वापरावे

थंडीतून कोणते सिरॅमिन वापरावे

Vitamin C आणि Hyaluronic acid अशा दोन प्रकारचे सिरॅमिन वापरावे.

थंडीत त्वचेची काळजी घ्या

थंडीत त्वचेची विशेष काळजी घेणे बरोबरच आहे. पण कायमच त्वचा हा देखील शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. अशावेळी त्वचा कायमच तुलतुलीत राहते

स्लिपिंग मास्क

स्लिपिंग मास्क रात्री लावून झोपा, सकाळी तजेलदार त्वचा होईल. त्वचा अतिशय हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते.

त्वचेला तेल लावावे का?

आंघोळीनंतर चेहरा सोडून संपूर्ण अंगाला तेल लावू शकता. अगदी तुकतुकीत शरीराची त्वचा होते. पण चेहऱ्याला तेल लावू नये.

सनस्क्रिन लावावी का?

हिवाळ्यात सूर्य दिसला नाही तरी अतिनिल किरणांमुळे सनस्क्रिन लावायला हवं

भरपूर पाणी प्या

थंडीत किमान 8 ग्लास पाणी दिवसाला प्या. या दिवसांमध्ये तहान लागत नाही पण त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीरात आतील पाणी देखील तितकेच महत्त्वाचे आहे

VIEW ALL

Read Next Story