शक्तिशाली पुरुष आणि आनंदी पुरुष यांच्यापैकी एकाची निवड महिला करतात.

लग्न करायचे की थोड्या कालावधीसाठी रिलेशनशीप मध्ये रहायचे याचा विचार करुन महिला पुरुषांची निवड करतात.

शारीरिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.

सकारात्मक गुण असलेल्या पुरुषाचा महिला लाईफ पार्टनर म्हणून विचार करतात.

सतत स्तुती आणि कौतुक करणाऱ्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.

जास्त काळजी करणे हा गुण महिलांना जास्त आवडतो.

चांगल्या स्वभावासह सेटल असलेल्या पुरुषांना महिला जोडीदार म्हणून निवडतात.

VIEW ALL

Read Next Story