सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी करा 'हे' काम; दिवसभर रहाल Active

लवकर उठण्याची सवय

सकाळी लवकर उठण्याची सवय करा. त्यामुळे अनेक आजारांपासून सूटका मिळते.

कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यावर सकाळी कोमट पाणी प्या. त्यानं तुमचं पोट साफ होईल.

अंघोळ

सकाळी उठल्यावर लवकर अंघोळ करण्याची सवय ठेवा. उशिरा अंघोळ करण्याची सवय चुकीची असते.

योगा

रोज सकाळी उठल्यानंतर योगा करायला हवा. त्यानं तुम्ही फिट रहाल.

ध्यानसाधना (मेडिटेशन)

रोज सकाळी उठल्यावर कमीत कमी 5 मिनिटं ध्यानसाधना करणं गरजेचं असतं. त्यानं तुमचं मन आणि मेंदू दोन्ही शांत होतात.

नाश्ता

सकाळच्या नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. कधीही नाश्ता स्किप करू नका.

चहा-कॉफी

रोज उठल्यावर सगळ्यात आधी चहा-कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story