जया किशोरी यांच्या कुटुंबात कोण काय करतं?

जया किशोरी

जया किशोरी या लोकप्रिय कथावाचक आहेत. तसेच त्या एक मोटिवेशनल स्पीकर आहेत.

फॅन फॉलोइंग

जया किशोरी यांचे इंस्टाग्रामवर अनेक फॅन फॉलोइंग खूप आहे. अशावेळी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे.

जया किशोरी यांचे संपूर्ण कुटूंब

जया किशोरी यांचे संपूर्ण कुटूंब कोलकातामध्ये राहत आहे. त्यांच्या कुटुंबात फार कमी लोकं आहेत.

फॅमिली

जया किशोरी यांच्या आयुष्यात किती लोकं आहेत जाणून घेऊया.

जया किशोरी यांचे वडिल

जया किशोरी यांचे वडिल राधे श्याम हरितवाल आहेत. त्यांचं संपूर्ण नाव शिव शंकर शर्मा असं आहे.

संगोपन

वडिल कोलकातामध्ये येण्याअगोदर ते एक बिझनेस करत होते. मात्र जया किशोरी लोकप्रिय झाल्यावर त्यांनी व्यवसाय सोडून मुलीच्या संगोपनाकडे लक्ष दिलं.

वडिल

जया किशोरी यांचे वडिल त्याच्या प्रत्येक कथेचे काम सांभाळतात.

आई गीता देवी

जया किशोरी यांची आई गीता देवी हरितपाल आहे. ज्या गृहिणी आहेत.

बहिण चेतना शर्मा

जया किशोरी यांची बहिण चेतना शर्मा गायक आहेत. त्यांचा एक म्युझिक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

VIEW ALL

Read Next Story