नागपुर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्याचबरोबर नागपुरला ऑरेंज सिटी असंही म्हटलं जातं.

विदर्भात संत्र्यांची सर्वाधिक लागवड केली जाते. नागपुरची संत्री महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत

नागपुरात लागवड केलेली संत्री ही जगात भारी आहेत. राज्याबाहेरही या संत्र्याची मागणी वाढते

पण, नागपुरची संत्री इतकी लोकप्रिय का आहेत. याचे कारण तुम्हाला माहितीये का?

नागपुरची संत्री ही त्यांचा विशिष्ट सुगंध आणि खास चव यासाठी ओळखली जातात

नागपुरच्या संत्र्याची चव आणि आकारात वेगळेपण आहे. नागपुरी संत्र्याचे सायट्रेस रॅटीकॅलाटा ब्लँको असं शास्त्रीय नाव आहे.

नागपुरी संत्र्याचे साल पातळ असते आणि ते सहज निघते. तसंच, ही संत्री आरोग्यदायी गुणधर्मासाठी लोकप्रिय आहेत.

नागपुरी संत्र्याला जी. आय. इंडिकेशन हा दर्जा मिळाला आहे.

VIEW ALL

Read Next Story