तुम्ही सुद्धा घरातला WiFi रात्रभर सुरु ठेवता? महागात पडू शकते 'ही' चूक

वायफाय

आजकाल प्रत्येकाच्या घरी वायफाय आहे. त्यामुळे चांगल्या स्पीडमध्ये आपल्याला इंटरनेटचा वापर करता येतो.

पूर्णवेळ वायफाय वापरल्यानं होतात समस्या

वायफाय संपूर्णवेळ वापरल्यानं पुढे जाणून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

झोपेवर परिणाम

वायफानमधून येणारे रेडिएशन्स हे तुमच्या झोपेवर परिणाम करू शकतात.

आजार होण्याची शक्यता

वायफाय राऊटरमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स येतात. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

मायग्रेनची समस्या

वायफाय राऊटरमधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स येतात त्यामुळे डोके दुखी आणि मायग्रेनची समस्या होते.

अशक्तपणा

यामुळे तुम्हाला अशक्तपणा होऊ शकतो किंवा काही न करता दमल्यासारखे वाटू शकते.

झोप न येणे

वायफाय राऊटर रात्री बंद न केल्यास तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story