गुरुपौर्णिमा उत्सव

साई संस्थानच्या वतीने करण्यात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन आलं होत.

डेबीट, क्रेडीट कार्ड 56 लाखांची देणगी

डेबीट, क्रेडीट कार्ड द्वारे 56 लाख 83 हजार 133 इतकी देणगी मिळालेय

पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी 67 लाख

पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी 67 लाख 33 हजार 800 प्राप्त.

साई प्रसादालयाला दोन लाखांची देणगी

साई प्रसादालय देणगी 2 लाख 84 हजार 946 प्राप्त

देणगी काऊंटर 1 कोटी

देणगी काऊंटर 1 कोटी 15 लाख 84 हजार 150 रुपये प्राप्त

दानपेटीत 2 कोदींची कॅश

रोख स्‍वरुपात 02 कोटी 85 लाख 46 हजार 882 दक्षिणा पेटीत प्राप्‍त

VIEW ALL

Read Next Story