हाच खरा धर्म!

सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत

देव जातीवादी आहे का?

देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात, देव जातीवादी आहे का?

म्हणून शेतकऱ्याची दैना

आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे

भेदभाव करु नका!

यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.

जात विचारू नका!

संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.

हाच खरा संघर्ष

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

माणुसकी जपा!

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्त्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे

थोर विचारवंत

स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यांनी जगण्यासाठी खूप सुंदर विचार मांडले.

VIEW ALL

Read Next Story