ग्राहकांनो, खरेदीसाठी करा लगबग! सोने झाले स्वस्त, पाहा आजचे दर

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,220 रुपये आहे.

तर सराफा बाजार चांदी 71,880 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,934 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,110 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 56,934 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,110 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 56,934 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,110 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,934 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,110 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story