डॅशिंग खासदार

महाराष्ट्रातील सर्वात डॅशिंग खासदार अशी उदयनराजेंची ओळख आहे. बेधडक वक्तव्य आणि आपल्या स्टाईलमुळे राजे नेहमीच चर्तेत असतात.

राजकारणात दबदबा

उदयनराजे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा आहे.

उदयन राजे चर्चेत

उदयनराजेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखांची भेट दिल्याने ते चर्चेत आले आहेत.

उदयनराजे यांना मंत्रिपद मिळणार?

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात खा.उदयनराजे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

तलवार आणि वाघनखं

आपल्या चाणक्य नीती ने राजकीय समीकरणे बदलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना भेटून उदयनराजे यांनी तलवार आणि वाघनखं सारख्या अनेख्या भेटवस्तु दिला आहेत.

उदयनराजे हा भाजपचे सातारा येथील खासदार

उदयनराजे हा भाजपचे सातारा येथील खासदार आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.

वाघनखं

खासदार उदयनराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाघनखं देखील भेट म्हणून दिली आहेत.

भवानी तलवारची प्रतिकृती

खासदार उदयनराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती भेट म्हणून दिलेय.

VIEW ALL

Read Next Story