ग्रहांचा राजा सूर्य

ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतो. सूर्याचा गोचर फार महत्त्वपूर्ण मानला जातो.

सूर्याचा सिंह राशीत प्रवेश

सूर्य 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सूर्याचा गोचर 1 वर्षाने होत आहे.

इच्छाशक्तीचं प्रतिनिधित्व

सूर्य हा मान-सन्मान तसंच इच्छाशक्तीचं प्रतिनिधित्व करतो.

बुधादित्य योग

तसंच 17 ऑगस्टला सूर्याच्या गोचरसह बुधादित्य योगही निर्माण होत आहे.

कोणत्या राशींना लाभ?

तर मग 17 ऑगस्टला होणारा सूर्य गोचरचा कोणत्या राशींना लाभ होईल हे जाणून घेऊयात.

मेष

आर्थिक क्षेत्रात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नाती मजबूत होतील. व्यावसायात लाभ होईल.

सिंह

कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. व्यावसायिक जीवन चांगलं असेल. व्यावसायात सकारात्मक परिणाम दिसतील.

कन्या

करिअर, व्यावसायात यश मिळेल. नोकरीतील प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात लाभ होऊ शकतो. जोडीदारास चांगले संबंध असतील.

धनू

व्यावसायिक आयुष्य चांगलं असेल. भाग्याची साथ लाभेल. आत्मविश्वास वाढ होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

VIEW ALL

Read Next Story