नारळ आणि काळा धाग्याचा उपाय तुम्हाला करेल श्रीमंत?

तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील ज्योतिषशास्त्रात नारळ आणि काळा धाग्याचा एक उपाय तुमचं नशीब बदलेल असं सांगण्यात आलंय.

काळा धागा आणि नारळ यांचा उपाय करण्यासाठी आपल्या उंची एवढा काळा धागा लागेल.

या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा.

यानंतर या नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करा.

एखाद्या व्यक्तीच्या शहरात नदी नसल्यास तलाव, विहीर तुम्ही हा नारळ अर्पण करु शकता.

हा उपाय फक्त शनिवारी करावा. नारळ अर्पण करताना इष्ट देव आणि शनिदेवाची प्रार्थना करा ज्यामुळे तुमच्यावरील वाईट प्रभाव दूर होईल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story