धनु (Sagittarius)

शत्रूवर मात करण्यात तुम्ही सफल होणार आहात. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

कन्या (Virgo)

कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभाचे योग आहेत. परदेशवारीचे संधी मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी शुभ काळ आहे.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. नवीन नोकरीची संधी आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीचे संकेत आहेत.

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी इच्छापूर्तीचा ठरणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वाहन खरेदीचा योग आहे. अचानक आर्थिक लाभ होणार.

मेष (Aries)

बुद्धादित्य योग हा या राशीसाठी चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. करिअरच्यादृष्टीनेही या योग शुभ असणार आहे.

ग्रह गोचर

सूर्य देव (Surya Gochar 2023) ने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. तर बुध ग्रह (Budh Gochar 2023) हा मेष राशीत आज रात्री प्रवेश करणार आहे.

बुधादित्य योगमुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांच्या गोचरमुळे बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनावर पैशांचा पाऊस पडणार आहे.

VIEW ALL

Read Next Story