चारचौघात मुलाचं कौतुक करु नका; चाणक्य नितीत सांगितलंय कारण...

मुलाचं कौतुक करु नये

आचार्य चाणक्य सांगतात की कधीच चारचौघात किंवा समाजात आपल्या मुलाचं कौतुक करु नये

कौतुक करणे

ज्याप्रमाणे स्वतःचं कौतुक करणे योग्य नाहीये त्याचप्रमाणे वडिलांनी गुणी मुलाचं कौतुकही सर्वांसमोर करणे योग्य नाही

प्रोत्साहन

मुलाला प्रोत्साहन देणे हे वडिलांचे कर्तव्यच आहे मात्र मुलाच्या गुणांचा उल्लेख समाजात करु नये

चाणक्यनिती नुसार, आत्म-प्रशंसाप्रमाणेच लोक मुलाच्या कौतुकाचा उपहास करतील

चाणक्यनितीनुसार, अनेकदा अशी लोक समाजात मस्करीचा विषय ठरतात. जे नंतर मानसिक त्रासाचे कारण ठरते

जर तुमचा पुत्र गुणी आहे तर गरजेचं नाहीये की त्याचे गुण तुम्ही सर्वांना सांगाल

जर तुमचा मुलगा गुणी आणि कर्तृत्ववान असेल तर त्यांच्या कामामुळं आपोआपच समाजात तो नाव कमवेल

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story