देव उठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'हे' वस्त्र, घरात राहिल लक्ष्मीचा वास

कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूच्या शालीग्राम रूपाची पूजा केली जाते.

भगवान विष्णूंना तुळस ही प्रिय आहे.

या शुभ योगांमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

देव उठनी एकादशीला लक्ष्मीपूजेसोबत जर तुम्ही या रंगाचे वस्त्र तुळशीला परिधान कराल तर घरात सुख समृद्धी नांदेल.

1.लाल रंग

लाल रंग हा शुभ मानला जातो, तुळशीला लाल रंगाचे वस्त्र नेसवल्यावर धन-संपदा, सुख समृद्धीचा लाभ होतो.

2.पिवळा रंग

तुळशीला लाल रंगाऐवजी पिवळ्या रंगाचं देखील वस्त्र नेसवू शकतो. असं म्हणतात पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. त्यामुळे तुळशी बरोबर विष्णूंचीसुद्धा आपल्यावर कृपा राहते.

देव उठनी एकादशी मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार एकादशी ही 22 नोव्हेंबर 2023 ला रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी सुरु होत असून 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजून 1 मिनिटांनी संपत आहे.

VIEW ALL

Read Next Story