महाभारत श्रीकृष्णाने अर्जुनला कोणत्या रुपात दर्शन दिलं होतं?

महाभारत

श्रीकृष्णाने स्वतःच्या एका अंशाने संपूर्ण विश्व धारण केलं आहे, असं वर्णन करून महाभारत अध्यायाचा शेवट केला.

अर्जुनाची इच्छा

यावर अर्जुनाच्या मनात श्रीकृष्णाचे ते महान रूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली.

वैश्विक रूप

श्रीकृष्णाने अर्जुनाची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला त्याचे वैश्विक रूप दाखवलं.

तेजस्वी रूप

असं म्हणतात की श्रीकृष्णाचं हे विशाल रूप इतकं तेजस्वी होते की ते अर्जुनलाही सहन होत नव्हतं.

डोळ्यातून अश्रू

अर्जुन कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे मग्न झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

इच्छा पूर्ण

अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचे महान रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याची इच्छा पूर्ण केली होती.

विशाल रूपाचं दर्शन

अर्जुन व्यतिरिक्त, हनुमान, संजय आणि बर्बरिक यांनी या विशाल रूपाचं दर्शन आणखी तीन लोकांना मिळालं होतं.

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती पौराणिक कथा आणि शास्त्रांमधून घेण्यात आली आहे. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story