महालक्ष्मी व्रत 2023 :

महालक्ष्मी व्रत 22 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 6 ऑक्टोबरपर्यंत चालेल. महालक्ष्मीचे 16 दिवस सर्वात लाभदायी मानले जातात.

लक्ष्मीमाते ला प्रसन्न करण्यासाठी भाद्रपद आणि अश्विन महिन्यातील 16 दिवस विशेष मानले जातात.

महालक्ष्मीचे व्रत धन, सुख आणि समृद्धी प्रदान करते. जर तुम्ही व्रत करत नसाल तर रोज महालक्ष्मी स्तोत्राचा पाठ अवश्य करा.

महालक्ष्मी व्रत सुरू होण्यापूर्वी घरातील काही कामे उरकून घ्या. असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करते

महालक्ष्मी व्रत सुरू करण्यापूर्वी घराची नीट साफसफाई करा, कारण देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी वास असतो .

साफसफाई करताना कांदा, लसूण, तुटलेली भांडी आणि बाटल्या यांसारख्या हानिकारक गोष्टी घरातून काढून टाकायला विसरू नका.

जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुळशीचे रोप लावा आणि त्याला नियमित पाणी द्या.

महालक्ष्मी व्रत सुरू करण्यापूर्वी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीमातेच्या पावलांचे ठसे काढा.

लक्ष्मीमातेचे व्रत सुरू करण्यापूर्वी सकाळ संध्याकाळ मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा, हे केल्याने लक्ष्मीमातेची तुमच्यावर कृपा होईल.

VIEW ALL

Read Next Story