रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शुभ संयोग!

3 राशी होणार श्रीमंत

यावर्षी अधिकमासामुळे रक्षाबंधन तिथी उशिरा आली आहे. 30 ऑगस्टला देशभरात भावा बहिणीच्या गोड नात्याचा सण साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी रक्षाबंधनाला अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. 24 वर्षांनी या दिवशी शतभिषा नक्षत्र, बुधादित्य योगासह रवियोग आहे. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जाईल.

दुसरीकडे गुरु-शनि प्रतिगामी राहतील. शनि-गुरु स्वगृहातील 3 शुभ योग 200 वर्षांनंतर तयार झाला आहे.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ असणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन भाग्यशाली ठरणार आहे. पैशांची समस्या दूर होणार आहे.

धनु (Sagittarius)

रक्षाबंधनाला शुभ संयोगामुळे या राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. अनेक मार्गांनी तुम्हाला धनलाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story