कुंभ

या राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक कामामध्ये सावध राहिलं पाहिजे. आरोग्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

प्रॉपर्टीसंबंधित गोष्टींमध्ये वाद होऊ शकतो. जास्त धावपळ केल्यास तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ

नात्यांमध्ये काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते.

कर्क

या व्यक्तींनी या काळात कोठेही पैसे गंतुवू नयेत. गाडी चालवताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

मेष

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा भार वाढू शकतो. करियरमध्ये चढ-उतार पहायला मिळू शकतात.

शनीची वक्री चाल अशुभ?

ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनीची वक्री चाल अशुभ मानली जाते. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना सावध रहावं लागणार आहे.

शनी वक्री

17 जून रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असतील.

शनी कुंभ राशीत वक्री

लवकरच शनी कुंभ राशीत वक्री चाल चालणार आहे.

शनीची चाल

सर्व ग्रहांमध्ये शनीची चाल फार हळूवार मानली जाते.

VIEW ALL

Read Next Story