धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. व्यवसायात मोठे करार होतील. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी शुभकाळ असणार आहे. धनलाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. उत्पन्नाचे अनेक मार्ग मिळणार आहेत.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांचे करिअर उंच शिखर गाठणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. मालमत्तेमध्ये फायदा होणार आहे.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. परदेशवारीचे योग आहे. करिअरमध्ये उत्तम संधी मिळणार आहे. उत्पन्न वाढणार आहे.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना हे फलदायी होणार आहे. नवीन कामाची संधी मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. तुमचं भाग्य तुमच्यासोबत असणार आहे.

शनी नक्षत्र परिवर्तन

तब्बल 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील 7 महिने म्हणजे 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत काही राशींच्या लोकांना राजयोग आहे.

VIEW ALL

Read Next Story