Shani Vakri 2023

शनि कुंभ राशीत वक्री! राशीनुसार जाणून घ्या उपाय

मेष (Aries)

तिळाच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक करा.

वृषभ (Taurus)

नारळ, शेंगदाणे किंवा मोहरीच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक करा.

मिथुन (Gemini)

शनीदेवाला तिळाच्या तेलाने अभिषेक करुन हवन करा.

कर्क (Cancer)

मोहरीच्या तेलाचं दान करा.

सिंह (Leo)

शनीदेवाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल अर्पण करा.

कन्या (Virgo)

तीळ, शेंगदाणे, मोहरीचं तेल दान करा.

तूळ (Libra)

शनिदेवाला नारळ, शेंगदाणे किंवा मोहरीचं तेल अर्पण करा.

वृश्चिक (Scorpio)

तीळ किंवा मोहरीच्या तेलाने अभिषेक करा.

धनु (Sagittarius)

सोयाबीन, शेंगदाणा तेलाचं दान करा.

मकर (Capricorn)

मोहरी किंवा तिळाच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक करुन हवन करा.

कुंभ (Aquarius)

शनि मंदिरात मोहरीचं तेल दान करा.

मीन (Pisces)

शनिदेवाला सोयाबीन, शेंगदाणा तेलाचा अभिषेक करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story