शुक्र सूर्याच्या युतीने राजभंग योग!

'या' राशी होणार मालामाल

शुक्र गोचर

आज कर्क राशीत शुक्र ग्रहाने गोचर केलं आहे. त्यामुळे संपत्तीचा कारक अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

राजभंग योग

कर्क राशीत आधीपासून सूर्य असल्याने शुक्र आणि सूर्याची भेट होणार आहे. यातून दुर्मिळ असा राजभंग योग तयार झाला आहे.

या दिवशी सूर्य गोचर

येत्या 17 ऑगस्टला सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राजभंग योगाचा लाभ तोपर्यंतच असणार आहे.

धनु (Sagittarius)

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. जुने वाद संपुष्टात येईल. भविष्याबाबत नवीन योजना तयार करणार आहात. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.

तूळ (Libra)

आर्थिक संकट नाहीसे होणार आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. घरात प्रसन्न वातावरण असेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी असणार आहे.

कर्क (Cancer)

आर्थिक लाभ होणार आहे. अडकलेले पैसे मिळेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. जोडीदारासोबत सुंदर क्षण घालविणार आहात.

मेष (Aries)

एखाद्या धार्मिक स्थळी कुटुंबासोबत भेट देणार आहात. आर्थिक लाभ होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून पैसे मिळणार आहे.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story