Disclaimer

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

मिथुन (Gemini)

सूर्य गोचर या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळतील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे चांगल असणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल.

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह (Leo)

सूर्य गोचर या राशीच्या लोकांसाठी यशाचं शिखर घेऊन येणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. परदेश वारीचे योग आहेत. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story