Surya Gochar 2023

4 दिवसांनी महागोचर! मालामाल होणार 4 राशी

ग्रह गोचरला महत्त्व

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याचं संक्रमण खूप महत्वाचं मानलं जातं. यश, आरोग्य, आत्मविश्वास आणि आत्मा याचा सूर्य हा कारक आहे.

12 राशींवर परिणाम

जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो.

4 राशींना फायदा

15 जून 2023 ला सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 4 राशींना फायदा होणार आहे.

धनलाभाचे योग

त्यांना लोकांना करिअरमध्ये मोठे यश, भरपूर पैसा आणि सन्मान मिळेल.

एक महिना पैसाच पैसा

सूर्य एक महिना मिथुन राशीत राहील. यानंतर 16 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल.

मेष (Aries)

सूर्य गोचर या लोकांना खूप फलदायी ठरणार आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायातही फायदा होईल. तुमच्या सहकार्‍यांशी चांगले वागा.

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. कामात यश मिळेल. जुन्या समस्यांपासून थोडा आराम मिळेल. ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल. उत्पन्न वाढेल. धनलाभ होईल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांना लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी काही मोठे यश मिळू शकतं. तुम्‍हाला प्रमोशन किंवा प्रोजेक्‍ट मिळेल ज्याची तुम्‍ही वाट पाहत होतो. मानसन्मान मिळेल.

कुंभ (Aquarius)

या लोकांच्या जीवनात प्रेम आणि पैसा वाढवेल. लव्ह लाईफ चांगले होईल. जोडीदारासोबत चांगले जमेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. भाग्य तुमच्या सोबत राहील.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story