'या' राशीच्या मुलींचं त्यांच्या सासू-सासऱ्यांशी असतं खास नातं

सासू सूनेचं नातं आपण संघर्षाचं पाहिलं आहे. खूप कमी सासू सूना एकमेकींच्या मैत्रिणी असतात.

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मुलीचं त्यांच्या सासू सासऱ्यांशी खूप खास नातं असतं, असं सांगितलंय.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या मुली सासूला खूप आनंदी ठेवतात. ती सासूबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवते. तिचं हे नातं स्वत:च्या फायद्यासाठी नाही तर प्रेमातून तयार झालेलं असतं.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या मुली सासूला खुश ठेवण्यात पटाईत असतात. त्या घरात सगळ्यांच्या आदर करतात. त्यांची मनापासून काळजी घेतात. सासूशी या राशीच्या सूनेचं भावनिक नातं असतं.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या मुली खूप चांगल्या सून असतात. कारण त्या आपल्या सासूला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. हे नाते टिकवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story