Tulsi Gifting Tips: तुळशीचं रोप भेट देणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

तुळशीचे रोप

घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ असते, यामुळे घरात सकारात्मक उर्जा पसरते

तुळशीचे रोप भेट म्हणून द्यावं का?

वास्तुशास्त्रातही तुळशीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जर तुम्ही एखाद्याला तुळशीचे रोप भेट देण्याचा विचार करत असाल आणि तुळशीची भेट देणे शुभ की अशुभ याबाबत संभ्रमात असाल तर जाणून घ्या.

नियम

तुळशीचे रोप दान करणे शुभ मानले जाते. पण ती भेट देण्याचे काही वास्तु नियम आहेत.

फायदे

तुळशीचे रोप अतिशय शुभ आणि पवित्र मानले जाते. एखाद्याला ते गिफ्ट केल्यास त्याच्या घरात सुख-शांती नांदते.

सकारात्मक ऊर्जा

वास्तु तज्ज्ञांच्या मते, तुळशीची रोपे भेट दिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मन शांत राहते.

हवा शुद्ध

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप हवा शुद्ध करते. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही.

एकादशी किंवा रविवारी

तुळशीचे रोप भेट देतेवेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. ते एकादशी किंवा रविवारी इतर कोणालाही भेट देऊ नये.

सुकलेलं नसावं

तुळशीचे रोप भेटवस्तू देण्यापूर्वी लक्षात ठेवा की, तुळशीचे रोप सुकलेलं नसावे, कुंडीत लावूनच भेट द्या.

VIEW ALL

Read Next Story