जाणून घ्या केळीच्या पानाचे धार्मिक महत्व.

सुख, शांती आणि भरभराट

केळीचे पान मांगल्याचे प्रतिक मानले जाते. पूजेमध्ये याचा वापर केल्यास सुख, शांती आणि भरभराट होते.

पूजा कार्यमध्ये केळीच्या पानांचा उपाय

प्रत्येक पूजा कार्यमध्ये केळीच्या पानांचा उपाय केला जातो.

लग्न समारंभात केळीचे तोरण

लग्न समारंभात केळीच्या पानांचे तोरण बांधले जाते. यामुळे कार्य सिद्धीस जाते.

इच्छा पूर्ती

शास्त्रानुसार सात गुरुवार नियमितपणे केळीची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

पूजेमध्ये वापर

केळीचे फळं, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले जातात.

प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र

केळीच्या झाडाला प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र मानले गेले आहे

शुभ कार्यात वापर

शुभ कार्यात केळीच्या पानाचा वापर केला जातो.

शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक

केळीचे पान शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते.

VIEW ALL

Read Next Story