Wahab Riaz Retires : आशिया कप आणि वर्ल्डकप तोंडावर असताना पाकिस्तानचा टीमचा गोलंदाज वहाब रियाझने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.

पाकिस्तानकडून वहाबने उत्तम गोलंदाजी केली होती. वर्ल्डकप ते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती.

2011 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने भारताविरूद्ध 46 रन्स देत 5 विकेट्स काढले होते.

याच वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरूद्ध त्याने 46 रन्स देत 3 विकेट्स पटकावले होते.

2015 सालच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने 54 रन्स देत 2 विकेट्स घेतले होते.

याच वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरूद्ध 4 विकेट्स घेत त्याने 45 रन्स दिले होते.

2017 आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने भारताविरूद्ध 44 रन्स देत 2 विकेट्स घेतले.

2019 च्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात 29 रन्स देत त्याने 2 विकेट्स काढले होते.

याच वर्ल्डपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात 46 रन्स देत 3 विकेट्स घेतले होते.

VIEW ALL

Read Next Story