Bazball क्रिकेट नेमकं काय? इंग्लंडच्या कोचशीच आहे संबंध!

भारत आणि इंग्लंड दौऱ्यामध्ये सध्या बॅझबॉल या शब्दाची खूप चर्चा होतेय.

बॅझबॉलला क्रिकेटमध्ये आणण्याचं श्रेय हे इंग्लंडला देण्यात येतं.

बॅझबॉल या शब्दाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये देखील वेगाने धावा करणं

गेल्या काळात याच रणनीतीचा वापर करून इंग्लंडची टीम चांगली कामगिरी करतेय. ब्रँडन मॅक्युलम कोच बनल्यानंतर इंग्लंडच्या खेळाचा अंदाज बदलला.

मुळात मॅक्युलमचं टोपणनाव बझ असं आहे. याच शब्दाला बॉल जोडून बॅझबॉल नाव तयार झालंय.

मॅक्युलमच्या कोचिंगमध्ये इंग्लंडच्या टीमने 14 पैकी 11 टेस्ट सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्याची ही रणनीती यशस्वी मानली जातेय.

VIEW ALL

Read Next Story