भारताचा विंडीज दौरा

येत्या 12 जुलैपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरुहोणार आहे. या दौऱ्यात 23 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत.

जडेजाच्या कामगिरीवर लक्ष

विंडिज दौऱ्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे

नवा विक्रम रचणार

विंडीज दौऱ्यात सर रवींद्र जडेजाच्या नावावर एक दिवसीय मालिकेत नवा रेकॉर्ड होऊ शकतो.

सर्वाधिक विकेट नावावर

चार विकेट घेताच रवींद्र जडेजा भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज बनेल

कर्टनी वॉल्श पहिल्या नंबरवर

हा विक्रम कर्टनी वॉल्शच्या नावावर आहे. वॉल्शने भारत-विंडीज एकदिवसीय सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.

कपिल देव दुसऱ्या स्थानावर

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव आहेत.

42 विकेट नावावर

कपिल देव यांनी 42 सामन्यात 42 विकेट घेतल्या आहेत.

जडेजा तिसऱ्या स्थानावर

रवींद्र जडेजाने विंडीजविरुद्ध 29 एकदिवसीय सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चार विकेटची गरज

म्हणजेच चार विकेट घेतल्यास रवींद्र जडेजा वेस्टइंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनेल

टीम इंडियासाठी महत्त्वाचा दौरा

वर्षाखेरीस होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story