DC vs GT : शुभमनच्या गुजरातने नावावर केला 'तो' नकोसा रेकॉर्ड

Dc vs GT

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात शुभमन गिलच्या जीटीने नकोसा विक्रम प्रस्थापित केलाय.

89 धावांवर ऑलआऊट

गुजरातने दिल्लीविरुद्ध आपला सर्वात कमी स्कोर नोंद केला. गुजरातचा संघ केवळ 89 धावांवर ऑलआऊट झाला.

नकोसा विक्रम

घरच्या मैदानावर म्हणजे अहमदाबादच्या स्टेडियमवर त्यांनी नकोसा विक्रम नावावर केलाय. त्यामुळे आता गुजरातवर टीका होत आहे.

125 धावा

दिल्लीने याआधी अहमदाबादमध्येच दिल्लीविरुद्ध सर्वात कमी म्हणजेच 125 धावा केल्या होत्या.

130 धावा

तर गुजरातने याच हंगामात लखनऊविरुद्ध 130 धावा करत तिसरा सर्वात कमी स्कोर उभा केला होता.

135 धावा

तसेच मागील आयपीएल हंगामात गुजरातने लखनऊविरुद्धच 135 धावा केल्या अन् चौथ्या सर्वात स्कोरची नोंद केली होती.

VIEW ALL

Read Next Story