IND vs PAK

शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ

महामुकाबला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला उद्या खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल.

रोहितला टेन्शन

सध्या सोशल मीडियावर शाहीन शाह आफ्रिदीची चर्चा होताना दिसते. मात्र, रोहितला मात्र वेगळंच टेन्शन आलंय.

गोलंदाज

पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे.

ना शाहीन ना नसिम,

रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ.

2 वेळा बाद

पाकिस्तानच्या हॅरिस रॉफने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 वेळा बाद केलं आहे.

हॅरिस रॉफ

हॅरिस रॉफने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला 1-1 वेळा आऊट केलंय.

विराट कोहली

मात्र, हारिस रौफला विराट कोहलीला एकदाही बाद करता आलं नाही. त्यामुळे हॅरिसवर उपाय म्हणून विराटकडे पाहिलं जातंय.

VIEW ALL

Read Next Story