आयपीएल निमित्ताने परदेशातील अनेक खेळाडू भारताात आहेत. यात माजी खेळाडूंचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाची माजी आक्रमक फलंदाज मॅथ्यू हेडन आयपीएलच्या सतराव्या हंगामात इंग्लिश कॉमेंट्रीसाठी भारतात आहे.

मॅथ्यू हेडनची मुलगीसुद्धा नुकतीच भारतात आली आहे. ग्रेस हेडन असं तीचं नाव असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

ग्रेस हेडन सध्या मुंबईत असून आपल्या वडिलांबरोबर ती भारत दौरा एन्जॉय करतेय. मुंबई आल्यावर तीने पहिल्यांदा जिममध्ये एक्सरसाईज केला.

ग्रेस हेडन एक स्पोर्टस अँकरही आहे. अनेक प्रोजेक्टमध्ये तिने काम केलेलं आहे.

मॅथ्यू हेडनला तीन मुलं असून ग्रेस मोठी मुलगी आहे. ग्रेस आपल्या बोल्ड आणि बिंधास्त स्वभावामुळेही चर्चेत असते.

ग्रेसला पर्यटनाचा छंद आहे. स्पोर्ट्स अँकरिंगच्या निमित्ताने ती अनेक देश फिरते. सध्या ती भारत दौऱ्यावर आली आहे.

VIEW ALL

Read Next Story