ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण?

ऋतुराज गायकवाड

आयपीएलच्या 17 व्या हंगामात महेंद्र सिंग धोनीनंतर चेन्नईची धुरा 27 वर्षांच्या ऋतुराज गायकवाडवर सोपवण्यात आली. पण मैदानात खेळाडूंना माहीच सूचना देताना दिसतोय.

चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू मैदानावर असताना धोनीकडे पाहायचं की ऋतुराजला विचारायचं याच्या संभ्रमात असतात.

सुनील गावस्करांचा प्रश्न

गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलं.

ऋतुराज की धोनी

सुनील गावसकर यांनी दीपक चाहरला गोलंदाजी करताना ऋतुराज की धोनीशी बातचीत करतो असा प्रश्न विचारला

दीपक चाहरच उत्तर

यावर दीपक चाहरने हसत उत्तर दिलं. गोलंदाजी करताना मी ऋतुराज आणि धोनी दोघांकडे बघतो असं दीपाक चाहरने म्हटलंय.

चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात

चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुचा तर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा पराभव केला.

VIEW ALL

Read Next Story