Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?

यझुवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सचा स्टार लेग स्पिनर यझुवेंद्र चहल हा यंदाच्या हंगामातील आत्तापर्यंत सर्वाधिक गोलंदाज आहे.

11 विकेट्स

युझी चहलने 6 सामन्यात 163 धावा देत 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकोनॉमी 7.4 आहे.

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 6 सामन्यात 10 विकेट्स नावावर केल्या आहेत. त्याने 146 धावा खर्च केल्या आहेत.

मुस्ताफिजूर रहमान

मुस्ताफिजूरने एकूण 5 सामन्यात 10 विकेट्स घेत 183 धावा खर्च केल्या. 9.15 च्या इकोनॉमीने मुस्तीने धावा दिल्या आहेत.

कगिसो रबाडा

पंजाबचा तारणहार गोलंदाज कगिसो रबाडा याने 6 सामन्यात 191 धावा देत 9 विकेट्स नावावर घेतल्या.

खलिल अहमद

दिल्ली कॅपिटल्सचा फास्टर बॉलर खलिल अहमद याने 6 सामन्यात 9 विकेट्स नावावर केलेत. त्याने 211 धावा खर्च केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story