धोनीसारखं शार्प डोकं, ऐश्वर्यासारखी देणखी

सारा टेलरच्या समलैंगिक पार्टनरने दिला मुलाला जन्म!

गुडन्यूज

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. सारा टेलरने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गुडन्यूज दिली आहे.

नव्या पाहुण्याचं आगमन

साराच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. साराची लेस्बियन पार्टनर डायना हिने एका मुलाला जन्म दिल्याची माहिती सारा टेलरने दिलीये.

तीन फोटो शेअर

साराने आपल्या जोडीदारासोबतचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर करून जगासमोर आनंद व्यक्त केला.

बारसं झालं?

सध्या या तिघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लॉरी असं नाव ठेवल्याचं देखील आता समोर आलं आहे.

भारताविरुद्ध पदार्पण

वयाच्या 17 व्या वर्षी तिने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी तिने चेन्नईत धमाकेदार शकत ठोकलं होतं.

दमदार पुनरागमन

वयाच्या 6 व्या वर्षी तिनं क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. एक वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, यानंतर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तिने निरोप घेतला होता.

VIEW ALL

Read Next Story