'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास

कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!

जडेजाने इतिहास रचला

बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजा याने इतिहास रचला आहे.

200 बळी घेण्याचा विक्रम

रवींद्र जडेजा याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेण्याचा विक्रम केलाय.

7 वा भारतीय गोलंदाज

शमीम हुसेनची विकेट घेताच रवींद्र जडेजा 200 विकेट घेणारा 7 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

कपिल देव

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणारा रवींद्र जडेजा कपिल देवनंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

पहिला डावखुरा गोलंदाज

त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण करणारा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज बनलाय.

तिसरा अष्टपैलू

भारताकडून 200 विकेट घेण्याची कामगिरी करणारा तो तिसरा अष्टपैलू ठरला आहे.

VIEW ALL

Read Next Story