हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय?

पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!

टीम इंडियाची घोषणा

आगामी आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. त्यासाठी 17 खेळाडूंची निवड देखील करण्यात आली आहे.

आशिया कप

आशिया कप स्पर्धेसाठी तिलक वर्मा, इशान किशन, शुभमन गिल आणि प्रसिद्ध कृष्णा या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

भारत पाकिस्तान सामना

आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.

हॅरिस शाहीनसाठी योजना

हॅरिस रौफ आणि शाहीनसाठी कोणतीही योजना आखलीये का? असा प्रश्न अजित आगरकरला विचारण्यात आला.

अजित आगरकर

अजित आगरकर यांनी पत्रकाराच्या या प्रश्नाचं उत्तर हसत हसत दिलं. त्यावेळी सर्वांची उत्सुकता वाढली होती.

विराट काळजी घेईल

विराट कोहली त्यांची काळजी घेईल, असं अजित आगरकर म्हणाले आहेत. त्यांच्या या उत्तरानंतर सर्वत्र एकच हशा पिकला.

भारत vs पाकिस्तान

विराट कोहलीने मागील वर्षी भारत vs पाकिस्तान सामन्यात हॅरिस रौफला पाणी दोन सिक्स मारत पाणी पाजलं होतं. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानला लोळवण्यासाठी तयार आहे.

VIEW ALL

Read Next Story