6 एप्रिलला विवाह

2020 मध्ये कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर 6 एप्रिलला दोघींनी विवाह केला.

या तारखेला झाला होता सारखपुडा

2018 मध्ये या दोघींचा साखरपुडा झाला होता.

दिल्ली कॅपिटल्समधील ऑल राऊंडर

जेसिका जोनासन ही वूमन प्रिमियर लीग (WPL) मधील दिल्ली कॅपिटल्समधील ऑल राऊंडर महिला खेळाडू आहे.

ब्रिस्बेन हीटकडून शुभेच्छा

जेस जोनासेन बिग बॅशमध्ये ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसत आहे.या फ्रँचायझीने त्यांना खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रोमँटिक पोस्ट

फोटो शेअर करताना Jessica Jonassen लिहिलते की, ''तिसऱ्यांदा नशिब फडफडलं. फायनली मी माझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न केलं. 6 एप्रिल हा दिवस माझ्या हृदयात खूप खास जागा आहे.''

लग्नाचे फोटो केले शेअर

लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.

गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न

ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर क्रिकेटर Jessica Jonassen ने आपल्या गर्लफ्रेंड Sarah Wearn शी लग्न केलं.

VIEW ALL

Read Next Story