शोएब मलिक आणि सना जावेदला मिळाली गुड न्यूज

पाकिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर शोएब मलिक आणि त्याची पत्नी सना जावेद हे कपल नेहमी चर्चेत असते.

शोएब मलिकने काही महिन्यांपुर्वीच तिसरे लग्न केले.

यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी आपलं प्रेम जगासमोर मान्य केलं.

आता दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

तुम्ही काही दुसरा विचार करत असाल तर थांबा. कारण या आनंदाचे कारण शोएब मलिक आहे.

पाकिस्तानच्या एका पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिस्ट स्पोर्ट्स पर्सनालिटी म्हणून निवडण्यात आलं.

मग काय? सनाने लगेच इंस्टावर फोटो शेअर केला आणि जगासोबत आनंद शेअर केला.

जिंकल्याबद्दल अभिनंदन माझ्या हिरो,असे कॅप्शन तिने दिले.

सना जावेदने पाकिस्तानच्या अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केले आहे.

VIEW ALL

Read Next Story