कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन?

सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...

रोहित शर्मा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत आहे.

तीन युवा खेळाडू

टीम इंडियाचे महान माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी संघाच्या कर्णधारपदासाठी तीन युवा खेळाडूंची नावे सुचवली आहेत.

शुभमन गिल

भावी कर्णधार म्हणून शुभमन गिल आणि अक्षर पटेल हे दोन खेळाडू आहेत, असं गावस्कर म्हणतात.

अक्षर पटेल

अक्षर पटेल प्रत्येक सामन्यात सरस ठरत आहे, अशा स्थितीत त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देऊन त्यासाठी तयार करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असंही ते म्हणतात.

शुभमन गिल

23 वर्षीय शुभमन गिलने आपल्या धमाकेदार फलंदाजीने अनेक मोठ्या संघांविरुद्ध धावा केल्या आहेत. त्याने दोन बॅक टू बॅक शतकं देखील झळकावली आहेत.

ईशान किशन

ईशान किशनने संघात आपलं स्थान निश्चित केल्यास तो कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील होऊ शकतो, असंही गावस्कर म्हणाले आहेत.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार करण्यात आल्याने गावस्कर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

VIEW ALL

Read Next Story