आयसीसी विश्वचषक स्पर्धेत बेस्ट प्लेअरचा अॅवॉर्ड जिंकणारा विराट कोहली आणखी एका बाबतीत अव्वल ठरला आहे.

ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात विकिपिडियावर सर्वात जास्तवेळा विराट कोहलीचं नाव सर्च करण्यात आलं आहे.

विराट कोहलीने सर्चमध्ये रोहित शर्मा, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.

रिपोर्टनुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यता विराट कोहलीला विकिपिजियावर तब्बल 50 लाखाहून अधिक लोकांनी सर्च केलं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून 47 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. तर या काळात रोनाल्डो 44, लियोनल मेस्सीला 43 लाख लोकांनी सर्च केलं आहे.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात भारत पराभूत झाला असला तरी खेळाडूंची कामगिरी दमदार झाली. विराट कोहलीने 3 शतकांच्या मदतीने सर्वाधिक 765 धावा केल्या.

विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळताना दिसणार आहेय या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story