विराटला कोणाचा आशीर्वाद?

चार्टर प्लेनने प्रवास केल्याने किंग कोहली अडचणीत!

अडचणीत सापडण्याची शक्यता

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आता चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

खास विमानाने प्रवास

विराट कोहलीने वेस्ट इंडिजहून भारतात येण्यासाठी खास विमानाने प्रवास केला होता.

मायदेशी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेनंतर विराट आता मायदेशी परत आलाय.

ग्लोबल एअर

ग्लोबल एअर या कंपनीने कोहलीसाठी खास हे विमान पाठवल्याचे समोर आले होते.

सोशल मीडिया

विराट कोहलीने सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यावर आता नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत.

कोहलीला कोणाचा आशीर्वीद?

बीसीसीआय एवढा खर्च करणार नाही, तर मग विराट कोहलीला कोणाचा आशीर्वीद आहे, अशा शब्दात नेटकऱ्यांनी सुनावलं आहे.

मेस्सी, रोनाल्डो असो वा मारिया शारापोव्हा

अनेक दिग्गज खेळाडूंनी या ग्लोबल एअर कंपनीच्या चार्टर प्लेनने प्रवास केलाय. त्यात आता विराटचा देखील समावेश झालाय.

VIEW ALL

Read Next Story