World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा

वेस्ट इंडिज

1975 आणि 1979 असे दोनदा वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकले आहेत. मात्र, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला क्वालिफाय करता आलं नाही.

टीम इंडिया

टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्ये असं दोनदा विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे.

ऑस्ट्रेलिया

1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 असं एकूण पाच वेळी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकले आहेत.

सर्वाधिक वर्ल्ड कप

ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकल्याचा मान पटकावला आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानला आत्तापर्यंत एकदाच म्हणजे 1992 मध्ये वर्ल्ड कपमध्ये जिंकता आला आहे.

श्रीलंका

1996 मध्ये एकदाच श्रीलंकेला वर्ल्ड कपवर नाव कोरता आलंय.

इंग्लंड

डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडला आत्तापर्यंत एकदाच वर्ल्ड कप जिंकला आला आहे. 2019 मध्ये त्यांनी हा बहुमान पटकावला.

VIEW ALL

Read Next Story