ईशानच्या वाढदिवशी विराटने का खाल्ला नाही केक? काय आहे कारण?

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. 20 जुलैपासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्यापूर्वी, भारतीय टीमचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या सेलिब्रेशनचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

दरम्यान यामध्ये विराट कोहली केक कापताना सर्वांपासून काहीसा लपत असल्याचं दिसून आलं.

दरम्यान यामागे कारण होतं ते म्हणजे फीटनेसचं.

केकमध्ये असलेल्या साखरेव्यतिरिक्त इतर पदार्थ असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात.

विराटने त्याचा फिटनेस लक्षात घेऊन केक खाण्याची इच्छा व्यक्त केली नाही.

VIEW ALL

Read Next Story