SAMSUNG GALAXY M53 5G

6.7 इंचाचा डिस्प्ले. 5000mAh बॅटरीसह 108MP रियर कॅमेरा. याची किंमत 24,998 रुपये आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

Redmi Note 11S

Redmi Note 11S या स्मार्टफोन 108MP कॅमेरा आहे. 5000 mAh चा बॅटरी बॅकअप यात आहे. त्याची किंमत 16,499 रुपये आहे

Redmi Note 12 5G

Redmi Note 12 स्मार्टफोन 50MP मुख्य कॅमेरा आहे. तसेच यात तगडा बॅटरी बॅकअपही मिळतो.

Realme 10 Pro 5G

Realme 10 Pro 5G मोबाइलमध्ये 6.72 इंच फुल HD+ आणि कर्व्ह डिस्प्ले आहे. यात 5000 MAH बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट प्रोसेसर आहे.

POCO X5 Pro 5G चे बेस्ट फिचर्स

पोकोच्या POCO X5 Pro 5G मोबाइलमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ Display आहे. यात 5000mAh ची बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 778G आहे.

POCO X5 Pro 5G

POCO X5 Pro 5G ची किंमत 21,999 रुपये आहे. याध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. 108MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप आहे.

खिशाला परवडणारे फोन

Samsung, Realme, Redmi, Poco या ब्रँडचे हे खिशाला परवडणारे स्मार्टफोनही आहेत.

बेस्ट फिचर्स असलेले फोन

जबरदस्त कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि तगडा बॅटरा बॅकअप

बजेट स्मार्टफोन

हे आहेत बजेट स्मार्टफोन

VIEW ALL

Read Next Story