एसीबाबतच्या या चुका नक्की टाळा

या पाच चूका कधीही करु नका

तुम्हाला अशाच 5 सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे एअर कंडिशनर खराब होऊ शकते. त्यामुळे या 5 चुका नक्की टाळा

या चुका होतात अन् कळतही नाही

एअर कंडिशनर वापराताना नकळत या चुका होऊन जातात. मात्र त्याचे नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतात

हार्डवेअर सोबत छेडछाड करु नका

एसीमध्ये काही समस्या असल्यास, जबरदस्तीने दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी मेकॅनिकला बोलवा. अन्यथा तुमचा एसी खराब होऊ शकतो.

सातत्याने तापमान कमी ठेवू नका

जर तुम्हाला तुमचा एसी अनेक वर्षे चालवायचा असेल तर त्याचे तापमान योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे एसीचे तापमान कमी जास्त करत राहायला हवं.

एसीच्या खाली ओव्हन ठेवू नका

एसीचा वापर करत असताना त्याच्या खाली स्मार्ट टीव्ही, ओव्हन किंवा अन्य कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका आणि त्याचा वापरही करु नका

आऊटडोर युनिटजवळ कचरा जमा होऊ देऊ नका

एसीच्या इनडोअर युनिट सारखं आऊट डोअर युनिटही महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच्याजवळ धूळ, कचरा जमा होऊ देऊ नका. त्यामुळे कुलिंगवर परिणाम होऊ शकतो

फिल्टर साफ न करण्याची चूक करु नका

Split AC किंवा Window एसीचे फिल्टर सातत्याने साफ करत राहा. असे न केल्यास त्यामुळे गॅस लिक होण्याची शक्यता आहे

योग्य वेळी एसीची सर्व्हिस करा

एसीचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याची योग्यवेळी सर्व्हिस करा. नाहीतर ती लवकर खराब होण्याची शक्यता आहे.

या चुका टाळा नाहीतर...

जर तुम्ही या चुका केल्या तर मोठं नुकसान होऊ शकतो. तुमच्या महागड्या एसीला यामुळे मोठा फटका बसू शकतो. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story